प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, 31 August 2017

💥 *"बळीराजा सबलीकरण अभियानास" मनसे,चाकूर तर्फे  ११,००० ₹ ची मदत* 💥

आज दिनांक २६/०८/२०१७ रोजी बळीराजा सबलीकरण अभियानास ११,००० ₹ चा चेक *श्री विकास नाईक,DYSP,*चाकूर *श्री विकास जाधव,PI,*पोलिस स्टेशन चाकूर यांना
*अजित घंटेवाड,तालुकाध्यक्ष,मनसे चाकूर*यांच्या तर्फे देण्यात आला.
            *कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे* कंटाळून *शेतकरी आत्महत्या* करत आहेत. *जिल्हाधिकारी* कार्यालय,लातूर व *जिल्हा परिषद,*लातूर यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी बळीराजा सबलीकरण अभियान राबविले जात आहे.यातून *शेतक-यांना मदत* केली जाणार आहे.
        यावेळी सोबत *मनसे कृषी तालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे,शहराध्यक्ष अजय धनेश्वर,गणेश चव्हाण,सुरज उडाणशिव,सौदागर शडुळे,विष्णू फरकांडे,सत्यनारायण कोळेकर,दत्ता सूर्यवंशी इ.मनसे कार्यकर्ते* उपस्थित होते.

     *"जगाचा पोशिंदा,माझा बळीराजा"*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment