🚸 *जि.प.प्रा.शाळा, बोथी* 🚸
*ता.चाकूर जि.लातूर*
🌴🌱 *वृक्षारोपण/वृक्षभेट* 🌱🌴
*बोथी:-आज दिनांक १६/०७/२०१८ वार सोमवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती बोथी तर्फे शाळेस पिंपळाचे झाड🌱,ट्रिगार्ड व बाबासाहेब यांची प्रतिमा शाळेस भेट देण्यात आली. यावेळी माने शिवमुर्ती,गायकवाड किशन,संदिप माने,देविदास महालिंगे, नवनाथाप्पा आवाळे,मधुकर कोईलवाड, विकास भोसले, निता माने,सरोजा कांबळे, सुलोचना गिरी उपस्थित होत्या.शाळेच्या वतीने ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार.*🙏🏻🙏🏻
_"नव्या युगाचे आभाळगाणे,_
_आता तुला गायचे आहे...._
_माझ्या चिमुकल्या रोपा,_
_तुला आता झाड व्हायचे आहे.."_
💥 *टिम बोथी:-*
🔸श्री.जमादार गणपती
🔹श्री.भोसले अविनाश
🔸श्री.जोशी गोपाळ
🔹श्री.रायफळे बस्वराज
🔸श्री.मुंढे साधु
🔹श्रीमती स्वामी मंगल
🔸श्री.सोदले जयराज
🌱🚸🌱🚸🌱🚸🌱🚸🌱🚸🌱

No comments:
Post a Comment