प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, 11 October 2018

🚸 *केशवराव पाटील विद्यालय,बोथी शाळेतर्फे जिल्हा परिषद बोथी शाळेस कपाट भेट.* 🚸

*आज दिनांक ११/१०/२०१८ वार गुरुवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोथी ता.चाकूर शाळेस केशवराव पाटील विद्यालय,बोथी तर्फे  🎴कपाट भेट देण्यात आले. मुख्याध्यापक श्री लक्ष्मण येमले सर,श्री.मधुकर कांबळे सर,श्री.राजकुमार चेंडके सर,श्री युवराज आलट सर,श्री.मनोज जाधव सर,श्री.विजयकुमार शेंडगे सर,श्री.गजनवी सय्यद सर,श्री.रामदास टोंकाकोटे सर,श्री.सूर्यकांत मिसे सर,श्री.गफ्फार शेख सर,श्री.साहेबराव सुरवसे,श्री.माधव भिंगेवाड यांचे  जिप.बोथी शाळेतर्फे मनःपूर्वक आभार.*

➖💠➖💠➖💠➖💠➖💠➖




No comments:

Post a Comment