प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, 27 October 2018



💥 *शाळाबाह्य विद्यार्थी कळवा शंभर रुपये मिळवा* 💥

[ *_चाकूर तालुक्यात बोथी येथे लागली पहिली पाटी._*]

*बोथी:-आज दिनांक २७/१०/२०१८ वार शनिवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोथी ता.चाकूर येथे समता विभागांतर्गत बालरक्षक चळवळ अधिक गतीमान करण्यासाठी शाळा बाह्य विद्यार्थी कळवा शंभर रूपये मिळवा असे आवाहन करण्यात आले.*
            *यावेळी चाकूर केंद्राचे केंद्र प्रमुख श्री.हरीश्चंद्र घटकार साहेब, गटसाधन केंद्र चाकूर चे विषय साधनव्यक्ती श्री.प्रकाश भालके सर,श्री.मधुकर कांबळे सर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री कोंडीबा शेवाळे, ग्रामपंचायत सदस्य श्री.नवनाथ आवाळे,पालक श्री किसन गायकवाड , शाळेचे मुख्याध्यापक श्री गणपती जमादार सर,श्री.भोसले अविनाश,श्री.जोशी  गोपाळ,श्री.रायफळे बस्वराज,श्री.मुंढे साधु,श्रीमती स्वामी मंगल उपस्थित होते.*

            *जयराज सोदले*
              *बालरक्षक*
       *जि.प.प्रा.शाळा, बोथी*
        *ता.चाकूर जि.लातूर*

💠➖💠➖💠➖💠➖💠➖💠

No comments:

Post a Comment