*🔰गणित🔰*
*🌐घटक - संख्याज्ञान !🌐*
=======================
1 ते 100 मध्ये ...
0 हा अंक - 11 वेळा लिहतात.
1 हा अंक - 21 वेळा लिहतात.
2 ते 9 सर्वच अंक - प्रत्येक 20 वेळा लिहतात....
अशा प्रकारे ....
1 ते 100 उजळणी लिहताना...
आपणास....
= 11 + 21 + 160
= 192 अंक लिहावे लागतात....
=======================
1 ते 100 च्या दरम्यान ...
एकूण 25 मुळ संख्या आहेत
2, 3, 5 , 7, - 1ते 10 पर्यंत
11, 13, 17, 19 - 11 ते 20 पर्यंत
23 , 29, - 21 ते 30 पर्यंत
31, 37 - 31 ते 40 पर्यंत
41, 43, 47 - 41 ते 50
53, 59 - 51 ते 60
61 , 67 - 61 ते 70
71, 73 , 79 - 71 ते 80
83 , 89 - 81 ते 90
97 - 91 ते 100
या एकूण *25* मुळ संख्या आहेत
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼
*जोडमुळ संख्या -*
ज्या दोन क्रमागत मुळ संख्या दरम्यान एक दुसरी संख्या असते त्यांना मुळ संख्या ना जोडमुळ संख्या म्हणतात
उदाहरणार्थ - 3 व 5 , 11 व 13
1 ते 100 पर्यंत आशा जोडमुळ संख्या च्या 8 जोड्या आहेत .
3 , 5
5 , 7
11 , 13
17 , 19
29 , 31
41 , 43
59 , 61
71 , 73
या आठ जोड्या आहेत...
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼
संख्या लेखन ....
लहानात लहान मोठ्या मोठी
1 अंकि 1 9
2 अंकि 10 99
3 अकि 100 999
4 अंकि 1000 9999
5 अंकि 10000 99999
या प्रमाणे आपण संख्या लिहु शकतो.
यावर आधारीत स्पर्धा परीक्षा ला हमखास प्रश्न असतात....
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼
वर्ग संख्या - सर्वांना माहिती आहेत.
ञिकोणी संख्या -
*क्रमागत येणाऱ्या दोन संख्या च्या गुणाकाराच्या निम्मे करून मिळणाऱ्या संख्या ना ञिकोणी संख्या म्हणतात !*
उदाहरणार्थ ....
4 × 5
= --------------
2
= 10
म्हणजे 10 ही ञिकोणी संख्या आहे .
ञिकोणी संख्या पुढील प्रमाणे आहेत.
1 , 3 , 6 , 10 , 15 .....
यांना ञिकोणी संख्या का म्हणतात वरील लेखात सविस्तर सांगितले आहे.
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼
अनेकांच्या वाचणात न आलेला भाग...
*परिपूर्ण संख्या !* -
एखाद्या संख्या च्या सर्वच विभाजक संख्या ची बेरीज ( ती संख्या सोडून ) त्याच संख्या इतकी येत असेल तर त्यांना परिपूर्ण संख्या म्हणतात .
उदाहरणार्थ
6 चे विभाजक - 1, 2, 3
यांची बेरीज केली तर...
= 1 + 2 + 3 = 6 इतकी च येते
*म्हणजे 6 परिपूर्ण संख्या आहे..!*
नसलेली संख्या पाहुयात एखादी ...
10 चे विभाजक = 1 , 2 , 5 ,
बेरीज = 1 + 2 + 5 = 8
म्हणजे 10 परिपूर्ण नाही .
*काही परिपूर्ण संख्या*
- 6, 28 , 496 , 8128 इत्यादी
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼
संख्या चढता उतरता क्रम
दिलेल्या अंकापासून संख्या लहानात लहान व मोठयात मोठी संख्या लिहा असा प्रश्न असतो.
त्या मध्ये ही सम विषम हा भाग आहे.
थोडे काळजी पूर्वक लिहायला हवेत..
उदाहरणार्थ - 2, 5, 7 , 4 अंक आहेत.
लहानात लहान - 2457
- 2574 सम संख्या
- 2475 विषम
मोठ्यात मोठी - 7542
- 7542 सम संख्या
- 7425 विषम
*🌐घटक - संख्याज्ञान !🌐*
=======================
1 ते 100 मध्ये ...
0 हा अंक - 11 वेळा लिहतात.
1 हा अंक - 21 वेळा लिहतात.
2 ते 9 सर्वच अंक - प्रत्येक 20 वेळा लिहतात....
अशा प्रकारे ....
1 ते 100 उजळणी लिहताना...
आपणास....
= 11 + 21 + 160
= 192 अंक लिहावे लागतात....
=======================
1 ते 100 च्या दरम्यान ...
एकूण 25 मुळ संख्या आहेत
2, 3, 5 , 7, - 1ते 10 पर्यंत
11, 13, 17, 19 - 11 ते 20 पर्यंत
23 , 29, - 21 ते 30 पर्यंत
31, 37 - 31 ते 40 पर्यंत
41, 43, 47 - 41 ते 50
53, 59 - 51 ते 60
61 , 67 - 61 ते 70
71, 73 , 79 - 71 ते 80
83 , 89 - 81 ते 90
97 - 91 ते 100
या एकूण *25* मुळ संख्या आहेत
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼
*जोडमुळ संख्या -*
ज्या दोन क्रमागत मुळ संख्या दरम्यान एक दुसरी संख्या असते त्यांना मुळ संख्या ना जोडमुळ संख्या म्हणतात
उदाहरणार्थ - 3 व 5 , 11 व 13
1 ते 100 पर्यंत आशा जोडमुळ संख्या च्या 8 जोड्या आहेत .
3 , 5
5 , 7
11 , 13
17 , 19
29 , 31
41 , 43
59 , 61
71 , 73
या आठ जोड्या आहेत...
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼
संख्या लेखन ....
लहानात लहान मोठ्या मोठी
1 अंकि 1 9
2 अंकि 10 99
3 अकि 100 999
4 अंकि 1000 9999
5 अंकि 10000 99999
या प्रमाणे आपण संख्या लिहु शकतो.
यावर आधारीत स्पर्धा परीक्षा ला हमखास प्रश्न असतात....
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼
वर्ग संख्या - सर्वांना माहिती आहेत.
ञिकोणी संख्या -
*क्रमागत येणाऱ्या दोन संख्या च्या गुणाकाराच्या निम्मे करून मिळणाऱ्या संख्या ना ञिकोणी संख्या म्हणतात !*
उदाहरणार्थ ....
4 × 5
= --------------
2
= 10
म्हणजे 10 ही ञिकोणी संख्या आहे .
ञिकोणी संख्या पुढील प्रमाणे आहेत.
1 , 3 , 6 , 10 , 15 .....
यांना ञिकोणी संख्या का म्हणतात वरील लेखात सविस्तर सांगितले आहे.
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼
अनेकांच्या वाचणात न आलेला भाग...
*परिपूर्ण संख्या !* -
एखाद्या संख्या च्या सर्वच विभाजक संख्या ची बेरीज ( ती संख्या सोडून ) त्याच संख्या इतकी येत असेल तर त्यांना परिपूर्ण संख्या म्हणतात .
उदाहरणार्थ
6 चे विभाजक - 1, 2, 3
यांची बेरीज केली तर...
= 1 + 2 + 3 = 6 इतकी च येते
*म्हणजे 6 परिपूर्ण संख्या आहे..!*
नसलेली संख्या पाहुयात एखादी ...
10 चे विभाजक = 1 , 2 , 5 ,
बेरीज = 1 + 2 + 5 = 8
म्हणजे 10 परिपूर्ण नाही .
*काही परिपूर्ण संख्या*
- 6, 28 , 496 , 8128 इत्यादी
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼
संख्या चढता उतरता क्रम
दिलेल्या अंकापासून संख्या लहानात लहान व मोठयात मोठी संख्या लिहा असा प्रश्न असतो.
त्या मध्ये ही सम विषम हा भाग आहे.
थोडे काळजी पूर्वक लिहायला हवेत..
उदाहरणार्थ - 2, 5, 7 , 4 अंक आहेत.
लहानात लहान - 2457
- 2574 सम संख्या
- 2475 विषम
मोठ्यात मोठी - 7542
- 7542 सम संख्या
- 7425 विषम
No comments:
Post a Comment