प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, 11 October 2018

💥 *समग्र शिक्षा अभियान,समावेशीत शिक्षण अंतर्गत 👂🏻 #श्रवणयंत्राचे 👂🏻 वाटप.* 💥

*बोथी:- आज श्री.भासिंगे एच.बी. व श्री पवार एच.एल.यांनी जि.प.बोथी ता.चाकूर शाळेस भेट देऊन समग्र शिक्षा अभियान,समावेशीत शिक्षण अंतर्गत कु.सृष्टी गणपती कांबळे इयत्ता 1 ली [BT] श्रवणयंत्राचे वाटप करून वाचा उपचार विषयी पालकांना मार्गदर्शन केले व कृतीद्वारा प्रात्यक्षिक करून दाखवले आसता सृष्टीने प,फ,ब,भ,म या ध्वनीचा अचूक उच्चार करून दाखविला.तसेच 1 ते 6 अंक पाहून लिहून दाखवले.*
            *यावेळी सृष्टीचा उत्साह व पालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.तसेच सर्वसामान्य मुलाप्रमाणे माझीही मुलगी शिकु शकते आसा आत्मविश्वास सृष्टीच्या आईमध्ये जागा झाला.*

〰💠〰💠〰💠〰💠〰💠〰


No comments:

Post a Comment