प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Monday, 15 October 2018

💠 *My School,My Activity* 💠
   🚸  *जि.प.प्रा.शाळा, बोथी* 🚸
            *ता.चाकूर जि.लातूर*

📚📖 *वाचन प्रेरणा दिन* 📖📚

🌀 *आज दिनांक 15 ऑक्टोबर 2018 वार सोमवार रोजी जि.प.प्रा.शाळा, बोथी येथे डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.*

🔮 *सर्वप्रथम डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री कोंडीबा शेवाळे व शाळेचे मु.अ.श्री जमादार सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले.*

✅ *श्री सोदले सर यांनी डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या विषयी सविस्तर माहिती सांगितली.*

🎈🎂 *"आजचा वाढदिवस" उपक्रमांतर्गत कु.अर्पिता धायगुडे व कु.ऋतुजा केंद्रे या विद्यार्थ्यीनींचा वाढदिवस वही,पेन व खाऊ देऊन साजरा करण्यात आला.*

📖 *विद्यार्थ्यांनी शालेय ग्रंथालयातील पुस्तके व वर्तमानपत्राचे वाचन मन लाऊन केले.*

[ दिनांक:16/10/2018 रोजी शाळेत पालकसभेचे आयोजन.]

     💎  *आमचे मार्गदर्शक* 💎

☄ *श्रीमती वंदनाताई फुटाणे मॅडम*
     【 गटशिक्षणाधिकारी, चाकूर】
☄ *श्री.संजयजी आलमले*
☄ *श्री.मधुकरजी ढमाले*
☄ *श्री.बालाजी बावचे*
☄ *श्री.हरीश्चंद्रजी घटकार*

    🌐 *बोथी टिम:-* ⤵
🔸श्री.जमादार गणपती
🔹श्री.भोसले अविनाश
🔸श्री.जोशी  गोपाळ
🔹श्री.रायफळे बस्वराज
🔸श्री.मुंढे साधु
🔹श्रीमती स्वामी मंगल
🔸श्री.सोदले जयराज

📚📕📚📗📚📘📚📙📚📕📚







No comments:

Post a Comment