प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Wednesday, 31 October 2018

🚸 *जि.प.प्रा.शाळा, लातूर रोड* 🚸
            *ता.चाकूर जि.लातूर*


*"शालेय उपक्रमांच्या पाऊलखुणा"*

_पाहण्यासाठी खालील निळ्या लिंकला टच करा._ ⬇⬇⬇⬇⬇⬇⬇⬇⬇⬇⬇

https://youtu.be/n7T_RACc7WE

➖🌀➖💠➖🌀➖💠➖🌀➖

  🏵📜 *निमंत्रण पत्रिका* 📜🏵

     ╭════════════╮
      ▌ *वार्षिक स्नेहसंमेलन*    ▌ 
     ╰════════════╯

*_श्री / श्रीमती_*----- *आपण सर्वजण* ----------------
     
         *_आपणांस कळविण्यात आनंद होतो की,प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत आमच्या जि.प.प्रा.शाळा,लातूर रोड ता.चाकूर जि.लातूर या शाळेत  सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे._*
   
       *_करीता आपणांस आग्रहाचे निमंत्रण.आमच्या चिमुकल्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय व स्वागतार्ह आहे._*

🛡 *_दि.०३/०२/२०१८_*
🎈 *_वार-शनिवार_*
⏰ *_वेळ -सायंकाळी ठीक ७:०० वाजता_*
*_स्थळ - 🚸जि.प.प्रा.शाळा,लातूर रोड_* 🚸


  🙏 *_आपले विनित_* 🙏
 *शाळा व्यवस्थापन समिती,*           *मुख्याध्यापक,शिक्षकवृंद*
 *जि.प.प्रा.शाळा,लातूर रोड*
     *ता.चाकूर जि.लातूर*

➖💠➖💠➖💠➖💠➖💠➖

No comments:

Post a Comment