🍒🍅🍆 *परसबाग* 🌶🥔🥒
*आज दिनांक ०१/११/२०१८ वार गुरूवार रोजी लातूर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विपीन ईटनकर साहेब यांच्या कल्पनेतून व डायट प्राचार्य चौरे बी.जी.साहेब,शिक्षणाधिकारी श्रीमती वैशाली जामदार मॅडम,गटशिक्षणाधिकारी श्रीमती वंदना फुटाणे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली साकार होत असलेली परसबाग जि.प.प्रा.शाळा,बोथी येथे तयार करण्यात आली आसून त्यात विविध प्रकारच्या रसायनविरहित भाजीपाला घेतला जाणार आहे. यावेळी केंद्रप्रमुख श्री.हरीश्चंद्र घटकार साहेब,जि.प.प्रा.शाळा,हाळी (खु)चे मु.अ.श्री.पाटील बी.एम,जि.प.प्रा.शाळा,मांडुरकी चे मु.अ.श्री.नागरगोजे सर उपस्थित होते.यावेळी बोथीचे मु.अ.श्री.जमादार सर यांनी परसबागेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.*
No comments:
Post a Comment