*My School,My Activity*
*जि.प.प्रा.शाळा, बोथी*
*ता.चाकूर जि.लातूर*
*जि.प.प्रा.शाळा, बोथी*
*ता.चाकूर जि.लातूर*
╭■═══════◆★◆═══════■╮
।। *दि वा ळी आ भ्या स* ।। ╰■═══════◆★◆═══════■╯
।। *दि वा ळी आ भ्या स* ।। ╰■═══════◆★◆═══════■╯
_इयत्ता 1 ली ते 7 वी च्या *सर्व* विद्यार्थ्यांना दिवाळी आभ्यास देण्यात आला._
_'दिवाळी आभ्यास'हा उपक्रम बोथी शाळेमध्ये सन *2012* पासून राबविला जातो._
_सर्व वर्गशिक्षकांनी *स्वतः* तयार करून दिवाळी आभ्यास दिला._
_सोबत काही विद्यार्थ्यांनसाठी *'पक्का पाया'* (मराठी व इंग्रजी) व *नवनीत दिवाळी आभ्यास* हे पुस्तके सुट्ट्यामध्ये आभ्यासासाठी देण्यात आले._
_*बोथी टिम* तर्फे दिवाळीच्या आपणां सर्वांना हार्दिक *शुभेच्छा*!!!_
_ही दीपावली आपणांस आणि आपल्या कुटुंबास *आंनदाची आणि भरभराटिची* जाओ.._
*|| शु भ दी पा व ली ||*
No comments:
Post a Comment