आज पंचायत समिती निलंगाचे सुविध्य गटशिक्षणाधिकारी सन्माननीय श्री रविंद्र सोनटक्के साहेबांनी पी आर सी दौऱ्याच्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व मुअ ची आढावा बैठक आयोजित केली होती. बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे -
* श्री स्वामी साहेब (शिविअ) -
१)सर्व मुअ नी ७६पानांचे बुकलेट व ३८मुद्दयांचे आवलोकन करावे त्याची पूर्तता करावी.
२)सरलची कामे पूर्ण करुन घ्यावीत.
३)मुअनी स्वत:कडे 'student catlog 'ठेवावे.
४)शाव्यस ची दरमहा किमान एक बैठक घ्यावी, इतिवृत्त ठेवावे.
५)शाळा वेळापत्रक दर्शनी भागावर लावावे.
६)परिपाठ नियोजनानुसार घ्यावा.
७)विद्यार्थी हजेरी सकाळ - दुपार स्वतंत्र नोंदवावी.
८)मुअ सहित सर्व शिक्षकांचे दै. टाचण अद्यावत असावे.
९)मुअ नी शिक्षकांचे Logbook किमान प्रतिमाह एक वेळ तरी भरावे.
१०)शाव्यस बैठक सूचना किमान ३दिवस अगोदर काढावी.
११)स्वयंअध्ययन कार्ड sorting करुन व्यवस्थित ठेवावेत व दै. अध्ययन अध्ययनात वापर करावा.
१२)स्तर निश्चिती चाचणी व पायाभूत चाचणी पेपर काळजीपूर्वक तपासुन गुणांकन करावे.
१३)PSM चे सर्व GR शाळेत ठेवावेत.
१४)शाळा श्रेणी दर्शनी भागावर लावावी.
१५)शाळा तंबाखूमुक्त असल्याचे भीत्तीपत्रक /बॅनर दर्शनी भागावर लावावे.
१५)शाळेच्या आवारात किमान दोन खेळाच्या मैदानाची आखणी करावी.
१६)शाळेचा ८अ चाउतारा घेऊन ठेवावा.
१७)शिक्षकांनी हालचाल रजिस्टर मध्ये नोंद करुनच स्थलांतर करावे.
१८)विद्यार्थी संचयी नोंदवह्या अद्यावत ठेवाव्यात.
१९)जनरल रजिस्टरवर ३०एप्रिल नंतर त्या त्या वर्षात झालेल्या प्रवेशाचा आढावा घेऊन त्यावर केंद्रप्रमुखांची स्वाक्षरी घ्यावी.
२०)३२,३३रजिस्टरवरील निकामी साहित्य निर्लेखीत करावे.
२१)शालेय अनुदानातून घेतलेल्या टिकाऊ साहित्याची नोंद जंगम मालमत्ता रजिस्टरवर घेतल्याचा उल्लेख चिकटबुकातील पावतीमागे करावा.
२२)मूल्यमापन नोंदवह्या अद्यावत ठेवाव्यात.
* मा. श्री सोनटक्के साहेब(गशिअ)-
१)PRC कालावधीत परवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये.
२)शालेय परिसर स्वच्छ व सुंदर ठेवावा.
३)स्वच्छतागृह सुस्थितीत असावे.(पाणी,Napkin ठेवावे) .
४)पिण्याचे पाणी टाकिमध्ये ठेवावे, त्यात टाकण्यासाठी mediclor चा वापर करावा.
५)कीचनशेड स्वछ व टापटिप असावे.
६)मुलांना रांगेत बसवून वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून वाढून घ्यावे.
७)जेवणापूर्वी अर्धा तास चव घ्यावी.
८)आहार नमुना दुसर्या दिवसापर्यंत मुअनी आपल्या ताब्यात ठेवावा.
९)लोकसहभागातून प्राप्त साहित्याची नोंद ठेवावी.
१०)१४व्या वित्त आयोगातून gas जोडणी, वीज देयके, digital classroom आदीसाठी निधी प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करावा.
११)लोकसहभागातून, जुने TV संच वापरून शाळा DIGITALकराव्यात.
१२)digital classroom, e-learning वापराची नोंद नोंदवहीमध्ये करावी.
१३)१००टक्के शाळांनी सेमी इंग्लिशचा अभ्यासक्रम राबवावा. इ. १ली च्या वर्गाला सेमी माध्यमाची गणिताची पुस्तके मुअनी विकत घेऊन द्यावीत(सेमी नसलेल्या शाळांनी)
१४)शिष्यवृत्ती प्रस्ताव योग्य त्या लाभार्थ्यांचाच पाठवावा.
१५)स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आतापासूनच सुरू करावे.
१६)शा. शिक्षणाच्या तासिकेत विद्यार्थ्यांचे खेळ घ्या.
१७)TC book नमुना अद्यावत ठेवावा,त्यावर व्याकरणद्रुष्टया शुद्ध नावे लिहावित.
एकंदरीत निलंगा तालुक्यातील गशिअ नी घेतलेली मुअ ची व तब्बल पाच तास चललेली ही पहिलीच बैठक असावी.
कार्यतत्पर असणारे गशिअ व त्यांच्या जोडीला तसेच सक्षम विस्तार अधिकारी जणू क्रुष्णार्जूनाची जोडीच भासत होते. उभय द्वयांनी आपल्या खुमासदार वओघवत्या शैलीत अत्यंत तळमळीने ,आपल्या अनुभवाच्या आधारे सर्व मुअना आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली व या क्षेत्रातील बारकावही समजावून सांगितले.
मा. सोनटक्के साहेबांच्या कार्याची पावती तर तेथेच उपस्थित सेवानिवृत्त शिक्षिका तथा जि प सदस्या मॅडमनी आपल्या मनोगतातून दिली. त्या म्हणाल्या असे अधिकारी आमच्या तालुक्याला लाभावेत हे माझे स्वप्न होते, ते आता साकार झाले आहे. त्यांच्या अनुभवाचा पुरेपुर फायदा घेऊन तालुक्याचा नावलौकिक वाढवू या.
आतापर्यंत जिल्ह्यात त्रुप्ती अंधारे मॅडमच्या कार्यीची ख्याती ऐकूण होतो. परंतु तसेच कार्य करुन घेण्याची हातोटी असलेले अधिकारी जिल्ह्यात दुसरेही आहेत याची प्रचिती आज आली.
खरोखरच निलंगा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडणार आहे हे निश्चित!
शब्दांकन:श्री टेकले विवेक किशनराव (मुअ कन्या प्रा शाळा निटूर)

No comments:
Post a Comment