🔮 *My School, My Activity* 🔮
🚸 *जि.प.प्रा.शाळा,बोथी* 🚸
*ता.चाकूर जि.लातूर*
🎀 *बोथीचे विद्यार्थी बनले गुरुजी* 🎀
🎈 *स्वंयशासन दिन व निरोप समारंभाचे आयोजन* 🎈
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोथी ता.चाकूर येथे स्वंयशासन दिन व निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला.संपूर्ण दिवसभराचे शालेय कामकाज सातवीच्या विद्यार्थ्यांनी पाहिले.*
*मुख्याध्यापक म्हणून मनिषा महात्मे तर उपमुख्याध्यापक म्हणून सोनाली हाके,पर्यवेक्षक समीक्षा देवळे तर शिक्षक प्रेरणा आवाळे,रूपाली तिकटे,पुजा केंद्रे,ओमकार पिटले,मोतीवार पवन,दारफळे दिनेश,वजीरे प्रियंका,आलट शाहू,कांबळे ऋतुजा, डोंगरे अंकिता, शेवाळे आरती,पिटले राधा,शेवाळे शकुंतला, तोटे निकिता, देवळे आर्चना,शेवाळे आश्विनी, केंद्रे स्वाती,गायकवाड विष्णू, गायकवाड परशुराम,महात्मे गोकुळ या विद्यार्थ्यांनी वर्गावर अध्यापन केले तर बालाजी श्रीरामे,देवकत्ते तुळशीराम, घुगरे बालाजी,महात्मे काशीनाथ यांनी सेवक म्हणून काम पाहिले.*
*शाळेतील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः खाऊचे पैसे जमा करून पहिली ते सातवीच्या वर्गासाठी दर्जेदार अशा आठ कचराकुंडया शाळेला भेट म्हणून दिल्या.शाळा सोडताना विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.तसेच शाळा सोडून जाताना अनेक विद्यार्थी भावनिक झालेले पाहायला मिळाले.*
*यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक गणपती जमादार तर प्रमुख पाहुणे म्हणून चाकूर केंद्राचे केंद्रप्रमुख हरीश्चंद्र घटकार हे होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जयराज सोदले तर आभार प्रदर्शन धनाजी दंडीमे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जगन्नाथ वागलगावे ,मंगल स्वामी ,सुचिता सुर्यवंशी,गोपाळ जोशी यांनी परिश्रम घेतले.*
*पहिले ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पुरी,भाजी, भात,वरण,जिलेबी असा जेवणाचा अस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.*
_"निरोपाचा क्षण नाही_
_शुभेच्छांचा सण आहे,_
_पाऊल बाहेर पडताना_
_रेंगाळणार मन आहे."_
✍🏻 *शब्दांकन* ✍🏻
*जयराज नवनाथराव सोदले*
जि.प.प्रा.शाळा, बोथी
ता.चाकूर जि.लातूर
jayrajsodle.blogspot.in
💠➖💠➖💠➖💠➖💠➖💠

No comments:
Post a Comment