प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, 17 June 2017













🌳 *My School,My Activity* 🌳

    🚸 *जि.प.प्रा.शाळा,बोथी* 🚸
          *ता.चाकूर जि.लातूर*

       *_"सांसे हो रही है कम,_*
      *_आओ पेड लगाये हम."_*

🚜 आज दिनांक 17/06/2017 वार  शनिवार रोजी *एकच लक्ष,चार कोटी वृक्ष* या शासन निर्णयाप्रमाणे शाळेमध्ये *JCB* द्वारे वृक्षारोपणासाठी खड्डे खोदण्यात आले.

📲 वृक्ष लागवडी संदर्भातील शाळेची माहिती www.mahaforest.gov.in वर *ऑनलाईन* करण्यात आली.

💧☔ *"पाणी आडवा,पाणी जिरवा"* यासाठी शाळेमध्ये *5 × 5* चा शोषखड्डा *JCB* द्वारे खोदण्यात आला.

🌹 मागील वर्षी मा.गटविकास अधिकारी, मा.गटशिक्षणाधिकारी, मा.सभापती यांच्याहस्ते  लावण्यात आलेली *सर्वच झाडे जिवंत* आहेत.सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन.💐

🎄 *शाळेमध्ये लहानमोठे जवळपास 200 पेक्षा जास्त झाडे आहेत.*

🙏🏻 मी स्वतः 9 जून 2017 वार शुक्रवार रोजी *कव्हा ता.जि.लातूर* येथे शेतातील बांधावर व पडीक जमीनीवर 4⃣3⃣0⃣ झाडे लावली.
  (आपणही शक्य तेथे झाडे लावावीत.)

🦋 तासभर ऑक्सिजन विकत देणा-या डॉक्टरांना आपण देव मानतो तसेच *आयुष्यभर फुकट ऑक्सिजन* देणा-या झाडांचीही कदर करावी.

    🌴  *झाडे लावा,जीवन वाचवा* 🌴

    🚸  जि.प.प्रा.शाळा,बोथी टिम 🚸

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

No comments:

Post a Comment