💥 *My School,My Activity* 💥
🚸 *जि.प.प्रा.शाळा,बोथी* 🚸
*ता.चाकूर जि.लातूर*
🌷 *आज दिनांक 15/06/2017 वार गुरूवार रोजी जि.प.प्रा.शाळा, बोथी येथे सकाळी शाळेत प्रत्येक वर्गासमोर रांगोळी काढून,तोरण बांधून,प्रवेशदिंडी काढण्यात आली.*
🎯 *प्रवेश दिंडी मध्ये शा.व्य.स.अध्यक्ष,सदस्य, सरपंच,पोलीस पाटील,माता पालक यांनी सक्रीय सहभाग नोंदवला.*
📚 *इयत्ता 1 ली च्या विद्यार्थ्यांना मोफत 📗 पाठ्यपुस्तके, 🌹गुलाब पुष्प,🎈फुगे, 🔮चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले.*
🛡 *BRC चे श्री प्रकाश भालके सर,श्री रवीराज देशमुख सर यांनी शाळा भेट देऊन देऊन ई-लर्निंग,वृक्ष संगोपन,विद्यार्थी उपस्थित, शालेय वर्ग,परीसर स्वच्छता,पाहून समाधान व्यक्त केले.तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.*
📚 *शासन निर्णयाप्रमाणे पहील्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात आली.*
💐 *शाळेचे नुतन मुख्याध्यापक श्री जमादार जी.जी.यांचे स्वागत करण्यात आले.*
💠 *Bothi Team:-* ➡
*श्री जमादार जी.जी.*
*श्री दंडीमे डी.बी.*
*श्री जोशी जी.आर.*
*श्री वागलगावे जे.पी.*
*श्रीमती स्वामी एस.एम.*
*श्रीमती सूर्यवंशी एस.जी.*
*श्री सोदले जे.एन.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment