प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, 13 May 2017

"एका संध्याकाळी अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा अणि त्यांची पत्नी मिखेलि सहज गम्मत म्हणून एक सर्वसाधारण हॉटेल मध्ये जेवायला गेले होते.

हॉटेलचा मालक त्यांच्या जवळ आला अणि अध्यक्षांना आदबिने विचारले महोदय "मी तुमच्या पत्नीशी जरा खाजगित बोलू शकतो का.."

ओबामांनी होकार दिला...

त्यांचे बोलणे झाल्यावर ओबामांनी तिला उत्सुकतेने विचारले " असं काय विशेष की त्याला तुझ्याशी खाजगित बोलवेसे वाटले..?"

तिने सांगितले की, माझ्या तरुणपणी हा माझ्याशी लग्न करण्यासाठी अगदी वेडा झाला होता..

ओबामांनी म्हटले , अगं बरं झालं असतं नां..."आज तू ह्या छान हॉटेलची मालकींण असतीस..."

ती आत्मविश्वासाने उत्तरली, "अजिबात नाही..जर त्याने माझ्याशी लग्न केलं असतं तर आज तो अमेरिकेचा
अध्यक्ष असता..."

"आत्मविश्वास असावा तर असा..
प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या यशामागे स्त्रीचाच हात असतो...."

😊😊😊😊
 #obama

No comments:

Post a Comment