🎯My School,My Activity🎯
🚸"जि.प.प्रा.शाळा,बोथी
ता.चाकूर जि.लातूर"🚸
💥जल जागृती सप्ताह💥
💧लघू पाटबंधारे विभाग, लातूर चे
श्री बी.एस.शेरीकर
(उपविभागिय अभियंता)
श्री टी.डी.देशपांडे
(शाखा अभियंता)
श्री ए.आर.करपे
(सहाय्यक अभियंता)
यांची शाळेला भेट.
💧भेटीमध्ये जल प्रतिज्ञा,पाण्याचे महत्व, जल संवर्धन, जल प्रदुषण, पाण्याची गुणवत्ता, पाणी वापरायचे नियोजन, व जलसाक्षरता याविषयी माहिती सांगण्यात आली.
💧जलदिन प्रतिज्ञा सर्व विद्यार्थी, शिक्षक व उपस्थित मान्यवरांनी घेतली.
💧"पाण्याचा वापर" या विषयावर "बालसभा"शाळेत घेण्यात आली होती.
ही माहिती व बालसभेचे फोटो दाखवल्यानंतर मान्यवरांनी शाळेचे, विद्यार्थ्यांचे, मु.अ.चे व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.
💧22 मार्च हा "जागतिक जलदिन"
💧16 मार्च ते 22 मार्च हा संपूर्ण राज्यात "जल जागृती सप्ताह".
💧"जल जागृती सप्ताह"निमित्त शाळेत चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा इत्यादी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
💧जल प्रतिज्ञा💧
मी प्रतिज्ञा करतो की,
पाणी हे जीवन असून,
त्याचा वापर गरजेपुरता व काटकसरीने करेन.
मी पाण्याचा अपव्यय व गैरवापर करणार नाही. नेस्रगिक प्रवाह, जलाशय, कालवे व पाणीपुरवठ्याच्या पायाभूत सुविधांचे मी रक्षण करेन.
पाण्यविषयीचे कायदे व नियमांचे मी काटेकोरपणे पालन करेन.
पाण्याचे संवर्धन व जतन करण्याचा मी प्रयत्न करेन. पाण्याची स्वच्छता व पावित्र्य जपणे ही माझी सामाजिक बांधिलकि मानून त्याचे सदैव पालन करेन.
जय हिंद! जय महाराष्ट्र ! !
💧"पाणी बचत म्हणजे पाणी निर्माती"
💧"लघु पाटबंधारे विभाग , लातूर"यांचे शाळेच्या वतिने आभार 🙏🏻🙏🏻
💥मार्गदर्शक:-
💎श्रीमती रायवाड मॅडम
💎श्री दंडिमे सर
💎श्री लोहारे सर
💎श्री जोशी सर
💎श्री वागलगावे सर
💎श्रीमती सूर्यवंशी मॅडम
💎श्री सोदले सर
(9421969373
💧💧💧💧💧💧💧💧💧💧

No comments:
Post a Comment