प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, 20 April 2017

🎯"My School,My Activity"🎯

 🚸"जि.प.प्रा.शाळा,बोथी
      ता.चाकूर जि.लातूर"🚸

     💥बालसभा💥

🌹विषय:-"प्रदुषण "
{वायु, जल, ध्वनी, मृदा }.

🌳 दिनांक:-19 मार्च 2016 वार:-शनिवार रोजी बालसभेच्या
      सुरुवातीस संपूर्ण वर्ग व मैदान स्वच्छ करण्यात आले.

💊कु. मानसी आवाळे अध्यक्ष तर कु. हाके सोनाली , कु.आवाळे साक्षी, कु. महात्मे मनिषा ,कु.कांबळे ॠतुजा हे विद्यार्थी प्रमुख
 पाहुणे म्हणून होते.

💊बालसभेमध्ये 2⃣0⃣विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

💊विद्यार्थ्यांनी न भिता तसेच अभ्यासपूर्ण "प्रदुषण" या विषयावर मत मांडले. प्रदुषणाची कारणे तसेच प्रदुषण रोखण्यासाठीचे  उपाय यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

💊इयत्ता सातवीच्या विद्यार्थींनी सुत्रसंचलन तर कु. अंकिता चिद्रेवार हिने आभार व्यक्त केले.

💊बालसभेला प्रा.शा.तिवटघाळ येथील बंडगर सर यांनी भेट दिली ज्ञानरचनावाद
व वेगवेगळ्या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या💐.

💊बालसभेला गावातील ग्रामस्थ श्री पंढरीनाथ तिकटे व श्री त्र्यंबक मोतीवार हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सभाधीटपणाचे  व वक्तृत्व कौशल्याचे कौतुक केले.

🕚पुढील बालसभेचा विषय "वेळेचे महत्त्व"हा निश्चित करण्यात आला.🕙✅
-------------------------------
         💥मार्गदर्शक💥
🌷श्री संजयजी पंचगल्ले साहेब
      {गटशिक्षणाधिकारी}
🌷श्री बापूरावजी मुरमुरे साहेब
{शिक्षण विस्तार अधिकारी}
🌷श्री सत्यनारायण अधिकारी साहेब
      {केंद्रप्रमुख}
--------------------------------

👉🏻
💎श्रीमती रायवाड मॅडम.
💎श्री दंडिमे सर.
💎श्री जोशी सर.
💎श्री वागलगावे सर.
💎श्रीमती सूर्यवंशी मॅडम.
💎श्री लोहारे सर.
💎श्री सोदले सर.


🌎🌍🌏🌏🌍🌎🌏🌍🌎





No comments:

Post a Comment