प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Friday, 21 April 2017

"सार्वजनिक शिवमहोत्सव बोथी"कार्यक्रमामध्ये आमच्या शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थीनी कु.प्रतिक्षा फड हिचा प्रथम क्रमांक तर कु.वैष्णवी बेजगमवार हिचा तृतीय क्रमांक आला.त्यामुळे "जिजाऊ प्रतिष्ठान चाकूर"चे संस्थापक अध्यक्ष Gopal Mane(गोपाळ भाऊ माने),प्रा.राजेश तगडपल्लेवार,गंगाधरअप्पा अक्कानवरू व बोथी येथील ग्रामस्थ.




No comments:

Post a Comment