🦋 *My School,My Activity* 🦋
🚸 *जि.प.प्रा.शाळा,बोथी* 🚸
*ता.चाकूर जि.लातूर*
⛳ *माहे:- ऑगस्ट महिन्याचे उपक्रम*⛳
1⃣ *"अहिंसा संघ,मुंबई"* यांची जि.प.प्रा.शाळा,बोथी शाळेस *भेट* व *187 विद्यार्थ्यांना स्कुल बॅग,रजिस्टर,पेन,खाऊ* इ.शैक्षणिक साहित्याचे वितरण.04/08/2017
2⃣ *मा.गटशिक्षणाधिकारी संजयजी पंचगल्ले साहेब* यांची जि.प.प्रा.शाळा,बोथी शाळेस भेट दिली असता संपूर्ण *1 ते 7 ची 86.00 % विद्यार्थी उपस्थिती,मैदान स्वच्छता,वृक्षसंवर्धन,सुव्यवस्थित चालू असलेला सॉफ्टवेअरसह Projector E-Learning Class पाहून समाधान व्यक्त केले.*शाळेतील त्रुटीसंदर्भात मु.अ.व शिक्षक यांना सुचना देण्यात आल्या. *दिलेल्या सुचनांचे पालन दोन दिवसात त्वरीत करण्यात आले.*
3⃣ *"अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जयंती,बोथी"* तर्फे
जि.प.प्रा.शाळा,बोथी शाळेस *एक ट्रि गार्ड,दोन मोठे झाडे,एक फोटो,28 विद्यार्थ्यांना भाषण स्पर्धेचे बक्षिस* देण्यात आली.
4⃣ *प्राथमिक आरोग्य उपकेंद्र,बोथी* मार्फत *शाळेत अतिसार नियंत्रण पंधरवाडा,हाथ धुवा दिन,जंत नाशक गोळ्या* चे वाटप इ.कार्यक्रम *श्रीमती भोरगीर डी.एस.व श्रीमती बोधगिरे एस.एस.* यांनी घेतले.शाळेतील सर्व शिक्षकांनी त्यांना सहकार्य केले.
5⃣ अंनिस च्या *फिरते नभांगण 3D* म्हणजेच दोस्ती ग्रह ता-यांशी उपक्रमास शाळेतील *48* विद्यार्थ्यांनी उत्सफुर्त सहभाग नोंदवला.11/08/2017.
6⃣ *प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत श्री चव्हाण आर.पी. शिक्षण विस्तार अधिकारी बीट चाकूर,श्री मधुकर ढमाले,शिक्षण विस्तार अधिकारी बीट नळेगाव,श्री हरीश्चंद्र घटकार,केंद्र प्रमुख,चाकूर/शेळगाव,श्री मोतीलाल सोनवणे,केंद्र प्रमुख झरी,धनराज सूर्यवंशी,प्रकाश भालके,रविराज देशमुख BRC चाकूर यांची भेट व प्रगत विद्यार्थी,प्रगत वर्ग,प्रगत शाळा इ.संदर्भात मार्गदर्शन केले.*
7⃣ *🇮🇳71 वा स्वातंत्र्य दिन🇮🇳* मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. *35* विद्यार्थ्यांनी भाषण स्पर्धेत भाग घेतला.
8⃣ नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत *"रक्षाबंधन"* सण शाळेत साजरा करण्यात आला.07/08/2017
9⃣ *Online ची सर्व कामे वेळेत करण्यात आली.*
[विद्यार्थी प्रमोशन,1ली चे विद्यार्थी अपलोड करणे,Transfer Request पाठवणे,अक्सेप्ट करणे,फुटबॉल नोंदणी इ.]
🔟 *इयत्ता 7 वी* चे *Kompkin Tata* चे *New Syllabus Software Update* करून घेण्यात आले तसेच बहुउपयोगी *पोर्टेबल क्युब* दुरूस्त करण्यात आले.
1⃣1⃣ *नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना Short Film 🎥🎬 दाखवण्यात आली.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🏵 *मार्गदर्शक* ⤵
*श्री चौरे बी.जी.,श्री नजरूद्दीन शेख,श्री संजयजी पंचगल्ले,श्री चव्हाण आर.पी.,श्री हरीश्चंद्र घटकार,श्री पठाण एच.एच.,श्री सत्यनारायण अधिकारी,श्री प्रमोद हुडगे,श्री रणजित घुमे.*
💎 *बोथी स्टाफ* ⤵
🌸श्री जमादार जी.जी.
🌼श्री दंडीमे डी.बी.
🌸श्री जोशी जी.आर.
🌼श्री वागलगावे जे.पी.
🌸श्रीमती सूर्यवंशी एस.जी.
🌼श्रीमती स्वामी एस.एम.
🌸श्री सोदले जे.एन.
✍🏻 *शब्दांकन* ✍🏻
*जयराज सोदले*
*सह-शिक्षक*
*जि.प.प्रा.शाळा,बोथी*
*ता.चाकूर जि.लातूर*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

No comments:
Post a Comment