🎯 *My School,My Activity* 🎯
🚸 *"जि.प.प्रा.शाळा,बोथी"* 🚸
ता.चाकूर जि.लातूर
_प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र_
_लेक वाचवा,लेक शिकवा अंतर्गत_
💥 *माता पालक मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम*💥
【8⃣7⃣ महिलांचा उत्सफुर्त प्रतिसाद】
🔸 *दिनांक 27/01/2017 वार शुक्रवार रोजी जि.प.प्रा.शाळा,बोथी येथे माता पालक मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रमाचे उदघाटन सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन मु.अ.श्री दंडीमे धनाजी, गावच्या प्रथम नागरीक तथा सरपंच श्रीमती बायनाबाई तिकटे व प्रमुख पाहुणे माजी सरपंच श्रीमती सत्यवती अक्कानवरू यांच्या हस्ते करण्यात आले.*
🔹कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे जेष्ठ शिक्षक *श्री गोपाळ जोशी* यांनी केले.त्यामध्ये त्यांनी विद्यार्थी *उपस्थिती,शौचालय,आहार,व्यायाम व चांगले संस्कार* याविषयी सविस्तर माहिती उपस्थीत माता भगीनींना दिली.
🔸स्त्रीभ्रूण हत्या वर अधारीत *श्रीमती मंगल स्वामी मॅडम* यांनी तयारी करुन घेतलेले *वाचवा मुलीला तुम्ही*हे गीत *कु.हाके सोनाली व कु.पुजा केंद्रे* या दोन मुलींनी सादर केले.
तसेच
🔹 *"लेक वाचवा,लेक शिकवा"* या आशयाचे *सांग ना ग आई,कोण जपणार तुझ्याविना जन्माला ग कोण घालणार* हे मोबाईलवरील गीत *श्रीमती सुचिता सूर्यवंशी मॅडम* यांनी सर्वांना ऐकवले.हे गीत ऐकत असताना *सर्वांचे डोळे भरून* आले.तसेच त्यांनी *संक्रातीचे ऐतिहासीक व भौगोलिक महत्व,तीळगुळाचे महत्व* सर्व महिलांना सांगीतले.
🔸जि.प.बोथी तांडा येथील अक्टिव्ह शिक्षिका *श्रीमती शकुंतला फड* मॅडम यांनी स्वतःचे उदाहरण देऊन *मुलीच्या शिक्षणाचे* महत्व पटवून दिले.
🔹 *श्री जयराज सोदले* यांनी मुलींच्या *बालविवाहाचे दुष्परीणाम,किमान पदवी पर्यंतचे शिक्षण,स्वच्छता,व्यसनाचे दुष्परीणाम,शाळेतील ई-लर्निंग* इ.विषयी माहिती सांगून *शाळेसाठी लोकवाटा* व आपल्या पाल्याला *विकसीत भारताचे सुजान नागरीक* बनविण्याचे अवाहन केले.
🔸प्रमुख पाहुणे *श्रीमती सत्यवती अक्कानवरु,गावच्या सरपंच श्रीमती बायनाबाई तिकटे* व *श्रीमती अरूणाताई चिद्रेवार,कोईलवाड भाग्यश्री* यांनी *शाळेविषयी,शिक्षकाविषयी तसेच आवश्यक सुधारणा याविषयी* आपले मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.
🔹उपस्थित सर्व 8⃣7⃣ मातांना वाण म्हणून *वही व तीळ गुळ* देण्यात आले.सर्व मातांचा एक *ग्रुप फोटो* 📸काढण्यात आला.
🔸 *श्री विजय गुरमे सर व श्री.जगन्नाथ वागलगावे सर* यांनी अध्यक्ष,प्रमुख पाहुणे,मार्गदर्शक,अंगणवाडी ताई,मदतणीस,विद्यार्थी व उपस्थित सर्व मातांचे शाळेच्या वतीने *मनःपुर्वक आभार मानले.*
🚸 *प्रा.शा.बोथी टिम* 🚸
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
आमचे मार्गदर्शक:-
🌹 *श्री संजयजी पंचगल्ले साहेब*
[गटशिक्षणाधिकारी,चाकूर]
🌹 *श्री बापूराव मुरमुरे साहेब*
[शिक्षण विस्तार अधिकारी,चाकूर]
🌹 *श्री हरिश्चंद्र घटकार साहेब*
[केंद्र प्रमुख,चाकूर]
🌹 *श्री सत्यनारायण अधिकारी सर*
[केंद्रिय मुख्याध्यापक,चाकूर]
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
✍🏻 *शब्दांकन* ✍🏻
*जयराज सोदले,*
स.शि.जि.प.प्रा.शाळा,बोथी
ता.चाकूर जि.लातूर
{ 💧 *या आपण सारे जण मिळूनी पोलिओला मिटवू या.पोलिओ रविवार 29 जानेवारी 2017 व 2 एप्रिल 2017.दोन थेंब पोलिओचे.* 💧}
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
🚸 *जि.प.प्रा.शाळा,बोथी* 🚸
ता.चाकूर जि.लातूर
माता पालक मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रमचा सुंदर व्हिडीओ,
*"स्कूल चली मैं"*
या सुंदर गीतासह ऐकण्यासाठी
येथे टच करा.
"व्हिडीओ पाहिल्यानंतर यु-टयूबरील माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.धन्यवाद!!!"
✍🏻आपला मित्र✍🏻
*जयराज सोदले*

No comments:
Post a Comment