🎯 *My School,My Activity* 🎯
🚸 *जि.प.प्रा.शाळा,बोथी* 🚸
*ता.चाकूर जि.लातूर*
_प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत_
🎈 *प्रवेशोत्सव 2017-18* 🎈
🦋 _"नाच, गाणी,नाटक,नकला,_
_आवडती तुला नी मजला,_
_हवे कशाला लाजायला,_
_जल्लोष आहे उधानलेला"।_ 🦋
💎 *आज दिनांक 27/03/2017 वार-सोमवार रोजी शाळेत इयत्ता 1 ली नुतन प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.*
✅प्रवेश पात्र 12 मुले व 13 मुली अशा एकूण *25* विद्यार्थ्यांना 💯% प्रवेश देण्यात आला.
🌹 *केंद्रप्रमुख श्री हरीश्चंद्र घटकार साहेब,शाळेचे मु.अ.श्री धनाजी दंडीमे सर,जेष्ठ शिक्षक श्री गोपाळ जोशी सर,विजय गुरमे सर,जगन्नाथ वागलगावे सर,सुचिता सूर्यवंशी मॅडम,मंगल स्वामी मॅडम व जयराज सोदले सर,केंद्रे अर्जुन,आलट सगुना व पिंपळे ताई यांनी नवागत विद्यार्थ्यांचे *गुलाब,चॉकलेट व वही* देऊन स्वागत करण्यात आले.
🎂 *"आजचा वाढदिवस"*🎂 उपक्रमांतर्गत *कु.मनिषा महात्मे,नारायण देगणुरे व श्री गोपाळ जोशी सर* यांचा रजिस्टर,पेन व गुलाब पुष्प देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.
✔प्रवेशोत्सव नंतर *केंद्रप्रमुख श्री हरीश्चंद्र घटकार साहेब यांनी सर्व स्टाफ ची बैठक घेऊन* प्रगत विद्यार्थी,प्रगत वर्ग,प्रगत शाळा याविषयी आढावा घेऊन मार्गदर्शक सुचना केल्या.शा.व्य.समिती प्रशिक्षण,समायोजन,संकलित चाचणी क्र.2,वार्षीक निकाल,प्रशासकीय सुचना व शाळा सिद्धी संदर्भात मार्गदर्शन केले.
💐 विद्यार्थी उपस्थिती,शालेय परीसर स्वच्छता व वृक्षसंवर्धन संदर्भात *सर्वांचे अभिनंदन* केले.
☄ *जि.प.प्रा.शाळा,बोथी टिम* ☄
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
💠 *मार्गदर्शक:* ➡
🔰 *श्री चौरे बी.जी.साहेब,*
प्राचार्य,DIECPD,मुरूड,लातूर
🔰 *श्री संजयजी पंचगल्ले साहेब,*
गटशिक्षणाधिकारी,पं.स.चाकूर
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
✍🏻 शब्दांकन व संकलन ✍🏻
*श्री जयराज सोदले*
सहशिक्षक
जि.प.प्रा.शाळा,बोथी
ता.चाकूर जि.लातूर
🌷🦋🌷🦋🌷🦋🌷🦋🌷🦋🌷
No comments:
Post a Comment