🎯"My School,My Activity"🎯
🚸"जि.प.प्रा.शाळा,बोथी
ता.चाकूर जि.लातूर"🚸
💥बालसभा💥
🌹विषय:-"स्वच्छता"
{वैयक्तिक व सामाजिक}.
🎈दिनांक:-12 मार्च 2016 वार:-शनिवार रोजी बालसभेच्या सुरुवातीस संपूर्ण वर्ग व मैदान स्वच्छ करण्यात आले.
🎈कु.आलट मयुरी अध्यक्ष स्थानी तर कु.आलट शुभांगी, कु.आवाळे प्रेरणा, कु.वजिरे प्रियंका, कु.गायकवाड प्रतिक्षा या प्रमुख पाहुणे म्हणून होते.
🎈बालसभेमध्ये 1⃣5⃣विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
🎈विद्यार्थी न भिता आपले मत मांडत आहेत हे पाहून आमचा आनंद द्विगुणीत होत आहे.
🎈कु.हाके सोनाली हिने सुत्रसंचलन तर कु.फड प्रतिक्षा हिने आभार व्यक्त केले.
🎈मागील बालसभेत ठरल्याप्रमाणे शाळेमध्ये
💧"पाणी आडवा,
पाणी जिरवा"💧
यासाठी विद्यार्थी व शिक्षक यांच्या श्रमदानातून खड्डा खोदून विटा, वाळू, कोळसा, दगड व माती टाकून शोषखड्डा बुजवून टाकण्यात आला.
🎈बालसभेला अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती शोभाताई माने यांनी संबोधित करून वेगवेगळ्या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या💐.
🎈शाळेच्या शालेय पोषण आहाराच्या स्वंयपाकी मावशी श्रीमती काळे मीनाबाई उद्धव यांनी शाळेच्या विकासासाठी 5⃣,5⃣5⃣ ₹ ची भरघोस अशी मदत जाहीर केली.शाळेच्या वतीने मीनामावशीचे आभार🙏🏻.
🎈पुढील बालसभेचा विषय "प्रदुषण"हा ठेवण्यात आला.
-------------------------------
💥मार्गदर्शक💥
✅श्री संजयजी पंचगल्ले साहेब
{गटशिक्षणाधिकारी}
✅श्री बापूरावजी मुरमुरे साहेब
{शिक्षण विस्तार अधिकारी}
✅श्री सत्यनारायण अधिकारी साहेब
{केंद्रप्रमुख}
--------------------------------
🙏🏻आभार🙏🏻
🍀"उपक्रमशील शाळा"
म्हणून 🚸'जि.प.बोथी'🚸 शाळेस
"शिक्षक संघाने"पुरस्कार दिल्याबद्दल व
"उपक्रमशील शाळा"म्हणून
"शिक्षक समितीने"निवड केल्याबद्दल
✅ "शिक्षक संघ" व
✅ "शिक्षक समिती"
दोन्ही संघटनेचे
मुख्याध्यापक,स्टाफ,शालेय व्यवस्थापन समिती,विद्यार्थी व सर्व बोथी ग्रामस्थांच्या वतीने मनःपूर्वक आभार🙏🏻🙏🏻."🍀
👉🏻
💎श्रीमती रायवाड मॅडम.
💎श्री दंडिमे सर.
💎श्री लोहारे सर.
💎श्री जोशी सर.
💎श्री वागलगावे सर.
💎श्रीमती सूर्यवंशी मॅडम.
💎श्री सोदले सर.
9421969373.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

No comments:
Post a Comment