प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, 27 April 2017

*****"दूर्गुणांची होळी"*****
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोथी.ता.चाकूर जि.लातूर येथे आज "दूर्गुणांची होळी"साजरी करण्यात आली.सर्व विद्यार्थ्यांना स्वतःचे दूर्गुण कागदावर लिहिण्यास सांगीतले व तो कागद होळीमध्ये जाळण्यास सांगीतला.विद्यार्थ्यांना सांगण्यात आले की त्यांचे दूर्गुण नष्ट झाले.






No comments:

Post a Comment