प्रगती पत्रक नोंदी

सुस्वागतम

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Monday, 17 April 2017

*राष्ट्रीय-राज्य शिक्षक पुरस्कार २०१६-१७*
दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त राज्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात शिक्षकांना राष्ट्रीय/राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. मा. शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली २०१५-१६ पासून सदर पुरस्कारासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यानुसार २०१६-१७ च्या शिक्षक पुरस्कारासाठीही इच्छुक शिक्षकांनी खालील लिंकवर आपले अर्ज दिनांक ३० एप्रिल, २०१७ सायंकाळी ६ पर्यंत सादर करावेत.
                 यॆथॆ क्लिक करावॆ

No comments:

Post a Comment