☄ *शहिद दिन* ☄
{23 मार्च 1931}
{23 मार्च 1931}
[ _साभार:-विकीपिडीया_]

टोपणनाव:भागनवाला
जन्म:सप्टेंबर २७,१९०७
ल्यालपूर, पंजाब, भारत
मृत्यू:मार्च २३, १९३१
लाहोर, पंजाब, ब्रिटिश भारतचळवळ:भारतीय स्वातंत्र्यलढासंघटना:नौजवान भारत सभा
कीर्ती किसान पार्टी
हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनपत्रकारिता/ लेखन:अकाली, अनुवाद 'मेरा आयरिश स्वतंत्रता संग्राम'धर्म:शीखप्रभाव:समाजवाद,
कम्युनिस्टवडील:सरदार किशनसिंग संधू
आई:विद्यावती

२३ मार्च,१९३१ रोजी भगतसिंग (जन्म : सप्टेंबर २७, १९०७ - मृत्यू : मार्च २३, १९३१)
लाहोरच्या तुरुंगात हसत हसत फासावर गेले. फाशी जाताना त्यांचे वय अवघे २३ वर्षांचे होते. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेकांनी हौतात्म्य पत्करले. अनेक वीर शहीद झाले. त्या सर्वांनाच इतिहासात एक मानाचे स्थान आहे. पण त्या सशस्त्र क्रांतिकारकांतही भगतसिंग यांचे स्थान अद्वितीय आहे. म्हणूनच त्यांनी ’शहीद-ए-आलम’ असा किताब दिला जातो. त्यांच्या स्मरणार्थ २३ मार्च हा दिवस, भारतात शहीद दिन म्हणून पाळला जातो.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

शिवराम हरी राजगुरू
जन्म:ऑगस्ट २४, इ.स. १९०८
राजगुरूनगर, पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू:मार्च २३, १९३१
लाहोर, पंजाबचळवळ:भारतीय स्वातंत्र्यलढासंघटना:हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनधर्म:हिंदू
राजगुरूनगर, पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू:मार्च २३, १९३१
लाहोर, पंजाबचळवळ:भारतीय स्वातंत्र्यलढासंघटना:हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनधर्म:हिंदू
शिवराम हरी राजगुरू
(ऑगस्ट २४, इ.स. १९०८; खेड, महाराष्ट्र - मार्च २३, १९३१; लाहोर, पंजाब) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करलेले क्रांतिकारक होते. ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी या संघटनेच्या क्रांतिकार्यात सहभागी झाले होते.

जीवन
राजगुरूंचा जन्म पुण्या़जवळ खेड येथे ऑगस्ट २४, इ.स. १९०८ रोजी एका मराठीभाषक, देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांना ‘रघुनाथ’ या नावानेही ओळखले जात असे.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

भगतसिंग,सुखदेव,राजगुरु
सुखदेव थापर(पंजाबी: ਸੁਖਦੇਵ ਥਾਪਰ, سُکھدیو تھاپر ) (१५ मे, इ.स. १९०७ - २३ मार्च, इ.स. १९३१) हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी होते. यांचा इ.स. १९२८ मध्ये जे.पी. सॉण्डर्स यास यमसदनी धाडण्याच्या कटात सहभाग होता.
जीवन
त्यांचा जन्म लुधियाना येथे झाला होता.
क्रांतिकार्यात सहभाग
शिक्षा आणि फाशी
भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिघांनाही लाहोर जेलमध्ये २३ मार्च, इ.स. १९३१ ला संध्याकाळी ७.३३ ला फासावर चढवण्यात आले. त्यानंतर त्यांचे मृतदेह काराग्रहाच्या मागील भिंती फोडून गुप्तपणे काढले गेले व त्यांचा लाहोरपासून अंदाजे ५० मैल दूर हुसैनीवाला या ठिकाणी सतलज नदीकिनारी अंत्यसंस्कार करण्यात आला . ते मृतदेह त्वरित गाडता यावेत म्हणून त्याचे कापून लहान लहान तुकडे करण्यात आले.
*"भगतसिंग,राजगुरू व सुखदेव या महान क्रांतिकारकांना शतशः नमन."*
*जयराज सोदले.*
No comments:
Post a Comment